पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेळघाटातील व्रतस्थ : डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे - मृणालिनी चितळे । अनुभव ऑक्टोबर २०१८

इमेज
मेळघाटातल्या दुर्गम वस्त्यावाड्यांचं नाव आजवर उर्वरित महाराष्ट्रात ऐकू यायचं ते तिथल्या कुपोषणामुळे, मूलभूत सोईसुविधांपासून वंचित असलेल्या कोरकूंच्या दयनीय अवस्थेमुळे. पण गेल्या काही वर्षांमध्ये मेळघाटात काम करणार्‍या काही व्यक्ती आणि संस्थांमुळे ही परिस्थिती बदलाच्या मार्गावर आहे. अशा बदल पेरणार्‍या माणसांमध्ये डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांचं नाव अग्रगण्य म्हणावं लागेल.

आदिवासी विद्यार्थ्यांची मराठीशी नाळ जोडण्यासाठी.. - आनंद अवधानी । अनुभव ऑक्टोबर २०१८

इमेज
नानाविध बोलीभाषा असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची मराठीशी नाळ जुळावी यासाठी बालभारतीच्या पहिली ते तिसरीच्या पुस्तकांचा बोलीभाषांमध्ये अनुवाद करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ‘आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे’तर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यापैकी ११ बोलीभाषांमधील अनुवादाचा पहिला प्रायोगिक टप्पा नुकताच पार पडला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल.

आघाडी राजकारण : अपरिहार्य आणि स्वागतार्हही - सुहास कुलकर्णी

इमेज
येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या भाजपविरोधात इतर पक्ष एकवटणार अशी चिन्हं दिसू लागल्यावर पुन्हा एकदा आघाड्यांबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. आघाड्या म्हणजे लोकशाहीशी तडजोड, असा सूर या चर्चांमधून निघत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देशातल्या आघाडी राजकारणाबद्दलचे भ्रम दूर करणारा लेख.  

अनुभव मासिक - ऑक्टोबर २०१८

इमेज