पोस्ट्स

indian economy लेबलसह पोस्ट दाखवत आहे

‘विकास’ अवतरला? - चिराग देशपांडे । अनुभव ऑगस्ट २०१८

इमेज
फ्रान्सला मागे टाकून भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं. अर्थव्यवस्थेची वाढ झाली याचा अर्थ देशाचा विकास झाला, असं म्हटलं जात असल्याने त्याबद्दल देशात चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेतील काही माहितीच्या तुकड्यांचं हे संकलन.