अनुभव मासिक - ऑक्टोबर २०१८



अनुक्रमणिका
• मुखपृष्ठाविषयी । कॅन्व्हासमागचे रंग । कंदिलांचं दुकान : अन्वर हुसेन
• लेख
आघाडी राजकारण - अपरिहार्य आणि स्वागतार्हही : सुहास कुलकर्णी
मेळघाटातील व्रतस्थ - डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे : मृणालिनी चितळे
आदिवासी विद्यार्थ्यांची मराठीशी नाळ जोडण्यासाठी.. : आनंद अवधानी
• मालिका
बोचर्‍या रेषा; हसरी माणसं : केशव - तत्त्वचिंतक व्यंगचित्रकार : मुकेश माचकर
पत्रकारी मानदंड : रॉबर्ट सिल्वर्स - जागतिक साहित्यभान असणारा संपादक : निळू दामले
उत्तरांच्या शोधात : कौस्तुभ आमटे
• सदरं
हाच खेळ उद्या पुन्हा - स्त्री : शेवटाच्या सुरुवातीची गोष्ट? : राजेश्‍वरी देशपांडे
पापुद्य्राखालचं विश्‍व - भय शेतीतले संपत नाही.. : हेरंब कुलकर्णी
• ललित
माणूस/सणूमा : सुंदरता जाते, कुरूपता येते : श्याम मनोहर
हमदर्द : फे. सीन. एजाज़; अनुवाद : सुकुमार शिदोरे
मेरीची बेकरी : विजय खाडिलकर
ते मूल : डॉ. शंतनू अभ्यंकर
समांतर रेषा : सागर सरहदी; अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
गांधीजी आणि मी : उत्पल व. बा. । अंकात सर्वत्र
• चांगलं चुंगलं
बुक कॅफे : अनिता गेट्स बेल - न्यायव्यवस्थेचा एक्स-रे! : शेखर देशमुख

• • • • • 


• ऑक्टोबर २०१८ ई-अंक - किंमत फक्त ₹३० • अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या