पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पारंपरिक वाणांच्या जतनातूनच शेतकरी वाचेल - डॉ. देबाल देब | अनुभव जानेवारी २०१९

इमेज
ओडिशास्थित डॉ. देबल देब यांचं नाव आज देशातील भाताच्या पारंपरिक वाणांची जोपासना करणार्‍यांमध्ये अग्रणी मानलं जातं. पारंपरिक बियाणं नामशेष होत जाण्याचा प्रवास आणि हरित क्रांतीचे दुष्परिणाम यांचा डॉ. देब यांनी केलेला अभ्यास देशातील शेती मोडकळीस येण्यामागच्या कारणांवर प्रकाश टाकतो. पारंपरिक वाण संपत गेल्याने शेती परावलंबी तर बनलीच, पण देशात पोषण विषमता तयार झाली, असं मांडणार्‍या डॉ. देब यांच्याशी त्यांच्या कामाच्या अनुषंगाने गुरुदास नूलकर यांनी साधलेला संवाद. 

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

इमेज
साहित्य हे त्या त्या काळाचं प्रतिबिंब असतं असं म्हणतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग मानले जाणारे दिवाळी अंक चाळले तर काय दिसतं?

रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेला नख? | विश्‍वास उटगी | अनुभव - जानेवारी २०१९

इमेज

पहिलं मत | सुहास कुलकर्णी | अनुभव - जानेवारी २०१९

इमेज
निवडणुकीच्या रणसंग्रामाणाला सामोरं जाणार्‍या देशातील घडामोडींची संगती लावणारं सदर

अनुभव मासिक - जानेवारी २०१९

इमेज
नवं वर्ष; नवा अंक  चित्रकार सुभाष अवचट यांच्या मुखपृष्ठासह