पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकसहभागाचा बळीराजा - भाई संपतराव पवार । अनुभव ऑगस्ट २०१८

इमेज
महाराष्ट्राच्या गावखेड्यांत शाश्‍वत विकासाचा मार्ग स्थापित व्हावा यासाठी गेली ५० वर्षं अविरत धडपडणार्‍या सांगली जिल्ह्यातल्या संपतराव पवार यांचं आत्मकथन ‘मी लोकांचा सांगाती’ समकालीन प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित भाग खास ‘अनुभव’च्या वाचकांसाठी.  

वार्‍यावरचं आयुष्य - हेरंब कुलकर्णी । अनुभव ऑगस्ट २०१८

इमेज
अफवांना बळी पडून जमावाने पाच भटक्यांना अमानुषपणे जीवे मारण्याची घटना नुकतीच धुळ्यातल्या राईनपाडा इथे घडली. समाजमाध्यमांमधून पसरलेल्या अफवांपोटी हे कृत्य घडलं हे खरंच. पण स्थिर जगण्याची संधी न मिळालेल्या भटक्यांच्या नशिबी कोणत्या ना कोणत्या कारणांनी हा अत्याचार येतच असतो. महाराष्ट्रात फिरताना दिसलेल्या भटक्यांच्या जगण्याच्या या दशा..

कीर्तीश भट : कॉमन मॅनचा कार्टूनिस्ट! - मुकेश माचकर । अनुभव ऑगस्ट २०१८

इमेज

प्लास्टिक पुनःप्रक्रिया - समज आणि गैरसमज - गुरुदास नूलकर । अनुभव ऑगस्ट २०१८

इमेज
प्लास्टिकचा पुनर्वापर वाटतो तितका सहज, सोपा आहे का? काय आहेत त्यामागची तथ्यं? प्लास्टिकबंदीनंतर उठलेल्या गदारोळात या मुद्द्यांकडे लक्ष वेधणं अधिक कळीचं बनलं आहे. अशा मुद्द्यांचा हा एक धांडोळा. या विषयावर अनेक मतं-मतांतरं असू शकतात. अशी मतं मांडणार्‍या लेखांचं स्वागत आहे. 

ते गाव... - अन्वर हुसेन - कॅन्व्हासमागचे रंग । अनुभव ऑगस्ट २०१८

इमेज

‘विकास’ अवतरला? - चिराग देशपांडे । अनुभव ऑगस्ट २०१८

इमेज
फ्रान्सला मागे टाकून भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं. अर्थव्यवस्थेची वाढ झाली याचा अर्थ देशाचा विकास झाला, असं म्हटलं जात असल्याने त्याबद्दल देशात चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेतील काही माहितीच्या तुकड्यांचं हे संकलन.